कोणत्या प्रकारच्या खडकात जीवाश्म आढळतात आणि का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गाळाच्या खडकांत जीवाश्म आढळतात. हे खडक ठिसूळ व वजनाला हलके असतात. साधारणपणे गाळाचे खडक सच्छिद्र असतात. चुनखडक, पंकाश्म (शेल),वाळूचा खडक ,प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत.