२३ सप्टेंबर या दिवशी नंतर भारतीय उपखंडातून जेव्हा हा 'नैर्ऋत्य मॉन्सू्न' परततो तेव्हा परतीच्या वाटेवरील भारताच्या ईशान्य भागाला व पूर्व किनाऱ्याला पाऊस देतो. त्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडणाऱ्या पावसाला 'ईशान्य मॉन्सून'चा पाऊस असे म्हणतात.