कोणत्या प्रदेशात सर्वात जास्त जैवविविधता असेल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
समान अक्षवृत्तीय विस्तार असूनही महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या पश्चिम भागात जैवविविधता अधिक तर पूर्व भागात जैवविविधता कमी आढळते. परिसंस्थांतील विविधतेमुळे पृथ्वीवर जगण्यालायक परिस्थिती टिकून आहे.