कोणत्या भागात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जगातील सर्वात लहान आणि लोकसंख्येची घनता सर्वांत कमी असलेले खंड आणि ब्रिटिश कॉमनवेल्थमधील स्वतंत्र देश. क्षेत्रफळ७६,९५,१०० चौ. किमी.; लोकसंख्या आदिवासींसह १,२७,२८,५०० (१९७१).