कोणत्या भारतीय राज्याच्या इतर देशांशी सर्वाधिक सीमा आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतातील एकूण १७ राज्यांची सीमा शेजारील ७ राष्ट्रांशी लागून आहे : १) गुजरात, २) राजस्थान, ३) पंजाब, ४) जम्मू-काश्मीर, ५) हिमाचल प्रदेश, ६) उत्तराखंड, ७) उत्तर प्रदेश, ८) बिहार, ९) सिक्कीम,