कोणत्या महिन्यात सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
✅ Updated recently
'प्लॅनेटरी सोसायटी ऑफ इंडिया'चे सरचिटणीस एन. रघुनंदन कुमार यांनीमंगळवारी ही माहिती दिली. जानेवारी महिन्यात पृथ्वीचे उत्तरायण सुरू असते. त्यावेळी पृथ्वी एका क्षणी सूर्याच्या सर्वात जवळ असते.