कोणत्या युरोपीय देशाने भारतासोबत व्यापार सुरु केला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सर्वप्रथम पोर्तुगीज भारतात व्यापारी म्हणून आले. त्यांच्यापाठोपाठ डच, इंग्रज व फ्रेंच आले.