क्षेत्रफळामध्‍ये तिसरा क्रमांक आहे. तर देशाच्‍या GDP मध्‍ये महाराट्राचा वाटा सर्वात जास्‍त असून ते एकूण GDPच्‍या 14.10 टक्‍के आहे. महाराष्ट्राची GDP 1,510,132 कोटी रुपये आहे.