उत्तर प्रदेशात साधारणपणे २० कोटी पेक्षाही जास्त लोक राहतात. उत्तर प्रदेश हे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य (देशाचा विभाग, भारतात राज्य, अमेरिकेत स्टेट, काही ठिकाणी प्रॉविन्स इत्यादी) आहे.