कोणत्या राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे?
✅ Updated recently
क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेशात आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.