कोणत्या राज्यावर किती कर्ज आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सर्वात कमी कर्जे ईशान्येकडील राज्यांवर आहेत- आसाम रु. 1.21 कोटी, अरुणाचल रु. 15917 कोटी, मेघालय रु. 17433 कोटी, मिझोराम रु. 12991 कोटी, नागालँड रु. 16562 कोटी, सिक्कीम रु. 12982 कोटी आणि त्रिपुरा रु. 26446 कोटी.