कोणत्या लढाईने भारतात ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित केले?
✅ Updated recently
मोठया सैन्यानिशी तो इंग्रजांवर चालून गेला. २३ जून, १७५७ रोजी प्लासी येथे लढाईला तोंड लागले.