पहिल्या टप्प्यात , लोकसंख्या वाढीचा दर वाढतो कारण मृत्यू दर कमी होतो तर जन्मदर उच्च राहतो. दुस-या टप्प्यात, जन्मदरात घट झाल्यामुळे वाढीचा दर घसरतो