कोणत्या वर्षी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
✅ Updated recently
बँकांचे पहिले राष्ट्रीयीकरण 19 जुलै 1969 रोजी घडले. 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.