कोणत्या विकसनशील अर्थव्यवस्था आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उदा. जपान, अमेरीका, जर्मनी, इ. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कमी, साक्षरतेचे कमी प्रमाण, कमी औद्योगिकरण, उच्च जन्म व मृत्यूदर, कृषी आधारीत लोकसंख्या, अशी लक्षणे दिसून येतात त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतात.