सिंधू संस्कृती हे भारतातील पहिले शहरीकरण होते. यात सुनियोजित जलनिस्सारन व्यवस्था, जाळीदार प्रणाली आणि नगर रचना अस्तित्वात होती.