कोरकू जमाती कोणते नृत्य करतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
चाटकोरा नृत्य कोरकू आदिवासी करतात. मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांच्या जंगलाला लागून असलेल्या छिंदवाडा, होशंगाबाद आणि बैतुल जिल्ह्यात कोरकू जमाती आढळतात.