कोरिया ची राणी कोण होती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मात्र या दौऱ्यादरम्यान किम जोंग-सूक कोरियातलं प्राचीन राज्य असलेल्या कारकचे संस्थापक राजा किम सो-रू यांच्या भारतीय पत्नी राणी हौ यांच्या स्मारकालाही भेट देतील. राणी हौ यांचं स्मारक अयोध्येत शरयू नदीकाठी