दक्षिण कोरिया संयुक्त राष्ट्रे, आर्थिक सहयोग व विकास संघटना व जागतिक व्यापार संघटना इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रांचे विद्यमान सरचिटणीस बान की-मून हे दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत