कोलकाता बंदर हे भारतातील सर्वात जुने कार्यरत बंदर आहे आणि ते एकमेव प्रमुख नदी बंदर आहे. कोलकाता ही भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते . कोलकाता हे ढाका नंतरचे दुसरे सर्वात मोठे बंगाली भाषिक शहर आहे. भारतातील सर्व शहरांमध्ये नोबेल पारितोषिक विजेत्यांची संख्या सर्वाधिक आहे.