कोलार जिल्हा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. कोलार हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेला हा जिल्हा बेंगळुरूच्या ईशान्येला आहे.