कोल्हापुरात सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह कोणी सुरू केले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शाहूंनी सर्व जातीतील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात वसतिगृहे सुरु केली. वास्तविक १८९६ साली कोल्हापुरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करवीर संस्थानच्या दरबाराने आपल्या खर्चाने वसतिगृह सुरु केले होते.