ही सर्व छायाचित्रे आणि अण्णांच्या वापरातील वस्तूंचा स्मृती दालनात समावेश असेल. प्रत्येक वर्षी अण्णांच्या जयंती व स्मृतीदिनाचे कार्यक्रम याच खोलीत होतात, असे बोर्डिंगचे अधीक्षक राजकुमार चौगुले, प्रा. संदीप पाटील