कोळी अनुसूचित जाती आहे का?
✅ Updated recently
कोळी ही जमात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश इ. राज्यांत आढळते. विशिष्ट भागातच ती अनुसूचित जमात म्हणून मानली जाते. इतरत्र हे लोक इतर मागास वर्गांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.