कौटिल्याने अर्थशास्त्र कधी लिहिले?
✅ Updated recently
कौटिलीय अर्थशास्त्र हा चाणक्याने इ. स. च्या दुसऱ्या शतकात लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. २५ खंड व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला व आजही मार्गदर्शक समजला जाणारा ग्रंथ आहे.