क्रिकेटमध्ये कोणते पुरस्कार दिले जातात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
यामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद पारितोषिक, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.