क्षेत्रफळानुसार भारतातील पहिले सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३४२२३९ चौरस किमी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हे भारतातील सातवे मोठे राज्य आहे. राजस्थानमध्ये 33 जिल्हे आहेत.