जगात सात खंड आहेत, ते असे- आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक. या खंडांना ही नावे कशी मिळाली याचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. असिरीयन म्हणजे आसू म्हणजे उगवता सूर्य किंवा पूर्व.