खताचे घटक कोणते आहेत?
✅ Updated recently
पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये खालील प्रमाणे - मुख्य अन्नद्रव्य - नत्र, स्फुरद, पालाश. दुय्यम अन्नद्रव्य - कॅल्शियम, मॅग्रेशियम, सल्फर.