खनिजांचा उपयोग काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
खनिजांचे उपयोग- लोह खनिजांचा उपयोग कृषी अवजारे, वाहनांचे सुट्टे भाग, इमारती बांधकामे इ. करण्यासाठी होतो. मँॅगेनिज- याचा उपयोग उच्च प्रतीचे पोलाद तयार करण्यासाठी होतो. जगातील ९० टक्के मँॅगेनिज पोलाद निर्मितीसाठी वापरले जाते.