महाराष्ट्रातील साठे
गडचिरोली - गडचिरोली आणि देऊळगाव परिसर लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. उच्च दर्जाचे लोह खनिज येथे मिळते. गोंदिया - गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाइट प्रकाराचे लोह धातू आढळते. गोंदिया जिल्ह्यातील आग्नेय खडकांमध्ये लोह खनिज आढळते.