खरीप पिके : पावसाळ्यात पेरलेल्या पिकांना खरीप पिके म्हणतात. भारतात पावसाळी हंगाम साधारणपणे जून ते सप्टेंबर असतो. भात, मका, सोयाबीन, भुईमूग आणि कापूस ही खरीप पिके आहेत.