हिरा हा कार्बोच्या अणूंचा एक मोठा समूह आहे. जो खूप जवळ जवळ एकमेकांशी बांधलेला असतो. जेव्हा या कार्बनच्या अणूंना खूप जास्त तापमानाखाली एकत्र केले जाते व त्यावर दबाव टाकला जातो तेव्हा हिरा तयार होतो. फॅक्टरी मध्ये किंवा प्रयोग शाळेत हिरे बनवताना याच पद्धतीचा वापर केला जातो.