खरेदी विभाग काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
योग्य दर्जाचा माल खरीदणे, (२) तो योग्य प्रमाणात विकत घेणे, (३) खरेदी योग्य वेळी करणे, (४) योग्य पुरवठाकारांची निवड करणे व (५) योग्य किंमतीस खरेदी करणे. योग्य दर्जाच्या मालाची खरेदी करता यावी म्हणून खरेदी करताना गुणवत्ता नियंत्रणाचे तंत्र वापरावे लागते.