खाजगी कंपनीत किमान २[दोन] सभासद असावे लागतात. कंपनीला व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल सभासद असणाऱ्या कुटुंबातील वैक्ती , नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या मदतीने गोळा करावे लागते. खाजगी कंपनीने नोंदणीच्या वेळी कायद्यानुसार आवश्यक असणाऱ्या कागद पत्राची पुर्तता केल्या नंतर कंपनी नोंदणीचे प्रमाणपत्र मिळते.