खाजगी वस्तू म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सार्वजनिक वस्तुच्या विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणजे खाजगी वस्तू होय. खाजगी वस्तुंमध्ये सार्वजनिक वस्तुंप्रमाणे गुण आढळत नाहीत. उदा., खाण्याचे पदार्थ. खाणे ही खाजगी बाब असून एकाने एखादी वस्तू खाल्ली की, तीच वस्तू दुसरा व्यक्ती खाऊ शकत नाही.