खाजगीकरण आणि उदारीकरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
म्हणून शासकीय गुंतवणूक कमी करून नव्या आर्थिक धोरणांमध्ये खाजगीकरणाला प्राधान्य दिलेले आहे. जागतिकीकरण हे भारतीय अर्थव्यवस्थेचे लक्ष आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी उदारीकरण ही एक दिशा आहे. तर अशा सुधारणांचा खाजगीकरण हा एक मार्ग आहे.