खाजगीकरण म्हणजे काय आणि त्याचे फायदे आणि तोटे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
खाजगीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगी क्षेत्रात रूपांतर केले जाते. जेव्हा सरकार कोणतीही कंपनी चालवण्यास किंवा तिचे कर्ज फेडण्यास असमर्थ असते किंवा इच्छित क्षेत्रांमधून नफा मिळवण्यात अयशस्वी ठरते, तेव्हा ते क्षेत्र खाजगी मालकांना विकण्याचा विचार करतात.