खाजगीकरणामुळे देशात बेरोजगारी वाढेल . सरकारी संस्थांचे खाजगीकरण केल्यावर नवीन भरती थांबते आणि जुन्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीतून काढून टाकले जाते. भांडवलदारांनी सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर खाजगीकरणाच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याची अनेक उदाहरणे आहेत.