खान्देशात कोणते जिल्हे येतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
खानदेश मध्ये जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्हाचा समावेश होतो.