खाऱ्या पाण्याची परिसंस्था कोणती आहे?
✅ Updated recently
खाऱ्या पाण्यातील दलदली, कच्छ वनश्रीचे (खारफुटी) प्रदेश, भरती-ओहोटीच्या दरम्यानचे पट्टे, नदीमुखखाडी, खाडी, खाजण, मृत्तिका प्रदेश, सागरी कुरण, प्रवाळ खडक व प्रवाळशैलभित्ती, समुद्र, उपसागर, महासागर, खोल महासागरी भाग आणि सागरी तळ इत्यादी खाऱ्या पाण्याच्या क्षेत्रांत आढळणाऱ्या परिसंस्थांचा समावेश सागरी परिसंस्थेत केला जातो