जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी
या सर्वांची निवड पाच वर्षांसाठी असते. अध्यक्ष हा स्थायी समितीचाही अध्यक्ष असतो. परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद स्वीकारणे व कारभारावर सर्वसाधारण देखरेख ठेवणे, हे त्याचे काम असते. उपाध्यक्ष हा अध्यक्षाच्या गैरहजेरीत त्याची कामे करतो.
खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असू शकतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.