खालीलपैकी कोणता पर्यावरणाचा नैसर्गिक घटक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नैसर्गिक पर्यावरणाचे मूलभूत घटक आहेत - जमीन, पाणी, हवा, वनस्पती आणि प्राणी .