व्यवस्थापनाचे महत्त्व असलेले पाच मुद्दे म्हणजे संस्थेची उद्दिष्टे साध्य करणे , वैयक्तिक उद्दिष्टे साध्य करणे, गतिशील वातावरण निर्माण करणे, समाजाचा विकास करणे आणि कार्यक्षमता वाढवणे.