खालीलपैकी कोणता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट नाही?
✅ Updated recently
स्वतःसाठी केलेले काम, गृहिणींनी घरकाम, दया भावनेतून केलेल्या सेवा या सारख्या कार्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही