खालीलपैकी कोणती नैसर्गिक आपत्ती नाही?
✅ Updated recently
अणुस्फोट . पूर, भूकंप, त्सुनामी चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक आपत्ती म्हणून गणल्या जातात. तर अणुस्फोट ही मानवनिर्मित आपत्ती म्हणून घडतात.