खालीलपैकी कोणते जलचक्राचे उत्तम वर्णन करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पृथ्वीवर दिसून येणाऱ्या पाण्याच्या चक्राला जलचक्र असे संबोधले जाते. यामध्ये सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होणे, वाफेचे ढग बनणे व पावसाद्वारे हे पाणी पुन्हा पृथ्वीवर पडून नद्यांद्वारे समुद्राला मिळणे, या क्रिया घडतात.