खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनार्यावर आहे?
✅ Updated recently
पूर्व किनाऱ्यावर चेन्नई, तुतीकोरीन, विशाखापट्टणम, पारादीप, कोलकाता आणि एन्नोर ही बंदरे आहेत.