पश्चिम किनार्‍यावरील मोक्याच्या स्थानामुळे युरोपीय देशांना निर्यात करणे सुलभ करणारे मरमागाव हे लोह-खनिज निर्यात करणारे प्रमुख बंदर आहे.