भारताच्या राज्यांपैकी तमिळनाडू हे एक राज्य आहे. तमिळनाडू राज्य हे लोकसंख्येची घनता जास्त असलेले भारताच्या दक्षिण भागातील राज्य आहे. तमिळनाडू राज्याची लोकसंख्या घनता ही ५५४,७ प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे.